खास वैशिष्ट्ये
- रोजगाराभिमुख व तांत्रिक कौशल्यावर भर
- अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर
- सुलभ प्रवेश, शिक्षणक्रमांच्या निवडीचे स्वातंत्र्य, श्रेयांकांतर लाभ
- सर्वदूर अभ्यास केंद्रांची सहज उपलब्धता
- मूल्यमापनाची शास्त्रशुद्ध पद्धत
- दर्जेदार शिक्षणावर विशेष भर
- अनुभवपूर्ण सखोल संशोधनावर निष्ठा
- अन्य विद्यापीठात व व्यावसायिक संस्थांत या विद्यापीठाच्या शिक्षणाला समकक्षता
- जागतिक संस्थांशी संधान