- चौकशी
- माहितीपुस्तीकेबद्द्ल
- प्रवेश अर्ज
- शुल्काबद्दल माहिती
- अभ्याक्रमात / अभ्यास केंद्रात बदल करणेबाबत
- प्रवेश रद्द करणेबाबत
- शुल्क परतावा इ. वित्तीय बाबी
|
नोंदणी कक्ष, य.च.म.मुक्त विद्यापीठ, ज्ञानगंगोत्री, गंगापूर धरणाजवळ, नाशिक - ४२२२२२ दूरध्वनी (०२५३) २२३१४७८
|
- चौकशी
- अध्ययन साहित्याबाबत (पुस्तके) तक्रार
|
भांडार व्यवस्थापक, भांडार कक्ष य.च.म.मुक्त विद्यापीठ, ज्ञानगंगोत्री, गंगापूर धरणाजवळ, नाशिक - ४२२२२२ दूरध्वनी (०२५३) २२३०१०७
|
- अभ्यासकेंद्राच्या कामाबद्दल प्रतिसाद
- संपर्क सत्रे
- अभ्यास केंद्रांच्या कार्यात सुधारणा होण्यासाठी सूचना
- अभ्यास केंद्रे व विभागीय केंद्रांनी दखल न घेतलेली प्रकरणे (मूळ सदर केलेल्या पत्रांसह)
|
संचालक, विभागीय व अभ्यास केंद्रे व्यवस्थापन कक्ष, य.च.म.मुक्त विद्यापीठ, ज्ञानगंगोत्री, गंगापूर धरणाजवळ, नाशिक - ४२२२२२ दूरध्वनी (०२५३) २२३०१०६
|
- शिक्षणक्रम / अभ्यासक्रम इत्यादी बाबत प्रतिसाद
- पुस्तके, काठीण्य पातळी, भाषा, सादरीकरण इत्यादी बाबत प्रतिसाद
|
संबंधित संचालक, य.च.म.मुक्त विद्यापीठ, ज्ञानगंगोत्री, गंगापूर धरणाजवळ, नाशिक - ४२२२२२
|
- अमुद्रित दृक्श्राव्य साहित्याबद्दल प्रतिसाद
- वापरलेली भाषा
- तथ्य, अभ्यासक्रमाशी सामान्य संबंध, उपयुक्तता
|
प्रभारी प्रमुख, दृक्श्राव्य निर्मिती केंद्र, य.च.म.मुक्त विद्यापीठ, ज्ञानगंगोत्री, गंगापूर धरणाजवळ, नाशिक - ४२२२२२ दूरध्वनी (०२५३) २२३१४८१
|
- पुस्तके व अन्य मुद्रित साधनांच्या मुद्रण दर्जा बद्दल प्रतिसाद
- सुधारणा करण्यासाठी सूचना
|
व्यवस्थापक, ग्रंथ निर्मिती केंद्र, य.च.म.मुक्त विद्यापीठ, ज्ञानगंगोत्री, गंगापूर धरणाजवळ, नाशिक - ४२२२२२ दूरध्वनी (०२५३) २२३१४७६
|
|
परीक्षा |
- चौकशी
- परीक्षेबाबत तक्रारी
- वेळापत्रक
- आसन क्रमांक / परीक्षा केंद्र
- हॉल तिकीट / निकाल तारीख
- गुणपत्रक
- गुणफेरमोजणी
|
उप कुलसचिव, परीक्षा कक्ष १/२/३ (जसे लागू होईल तसे) य.च.म.मुक्त विद्यापीठ, ज्ञानगंगोत्री, गंगापूर धरणाजवळ, नाशिक - ४२२२२२ दूरध्वनी (०२५३) २२३०७१६ / २२८००५८ / २२३००१३
|
- प्रश्नपत्रिकेतील सुधारणांबद्दल प्रतिसाद
- मजकूर, वेळ, गृहपाठ, अंतिम परीक्षा इत्यादी
|
संचालक, मूल्यमापन विभाग, य.च.म.मुक्त विद्यापीठ, ज्ञानगंगोत्री, गंगापूर धरणाजवळ, नाशिक - ४२२२२२. दूरध्वनी - (( ०२५३ ) २२३००९१
|