परीक्षा नियंत्रक कार्यालय

परीक्षा नियंत्रक कार्यालय

परीक्षा नियंत्रक कार्यालय

परीक्षा विभाग परीक्षा नियंत्रक यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. हा कक्ष एका वर्षात सुमारे ३०० परीक्षांचे आयोजन करतो. या परीक्षांना फार मोठ्या संख्येने विद्यार्थी बसतात. परीक्षे पूर्वीच्या कामापासून ते प्रत्यक्ष परीक्षा घेणे, पेपर तपासणे, निकाल लावणे, विद्यार्थ्यांना गुणपत्रके देणे, आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभात पदव्युत्तर पदवी, पदवी आणि पदविका प्रदान करणे हे काम हा कक्ष करतो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर परीक्षांचे आयोजन करूनही, सर्व परीक्षांचे निकाल ४५ दिवसात लावण्याची परंपरा या कक्षाने राखली आहे.

परीक्षा विभागात प्रामुख्याने ३ युनिट आहेत.

  • परीक्षा कक्ष १

  • परीक्षा कक्ष २

  • परीक्षा कक्ष ३

वरील सर्व कक्ष, विविध शिक्षणक्रमांचे परीक्षा संदर्भातील कामे पाहतात.