प्रवेश प्रक्रिया

प्रवेश प्रक्रिया


शैक्षणिक सत्र  : जुलै २०२५ - ऑनलाईन प्रवेशअर्ज सादर करण्यासाठी  -  येथे क्लिक करा.

Academic Session July 2025 -  Online Application for Admission - Click Here


 

 


माहितीपुस्तिका शैक्षणिक सत्र जुलै  २०२५ - येथे क्लिक करा 

Prospectus Academic Session  July 2025 - Click Here

 

 



कृषी शिक्षणक्रम प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ साठी - येथे क्लिक करा. 

Admission Process for Agricultural Courses – Academic Year 2025-26 – Click Here.

 



बी.सी.ए., बी.एस्सी. (Data Science)  एम.सी.ए.  आणि
  एम.बी.ए. 
शिक्षणक्रम प्रवेश परीक्षा जुलै - २०२५  - Click Here
 
B.C.A., B.Sc. (Data Science), M.C.A. and MBA Entrance Test 
 July 2025 - Click Here


Drop Out विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना 



P21 - बी.एड. (विशेष शिक्षण) शिक्षणक्रम B.Ed. (Special Education) Program २०२५ - २८ प्रवेश प्रक्रिया - Click Here

 




P80 - सेवांतर्गत बी.एड. शिक्षणक्रम २०२५ - २७ प्रवेश प्रक्रिया -  येथे क्लिक करा.

 P80 - B.Ed. Program 2025-27 -  Click Here

 

 

 

ऑनलाईन प्रवेश शैक्षणिक सत्र जूलै २०२५ 
 (ऑनलाईन प्रवेश - विद्यार्थी मदत कक्ष)
Help Desk for Online Admission Academic Session July 2025
१) विद्यापीठ कार्यालयास महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी तसेच प्रत्येक रविवारी सुटी आहे. आपण
    कार्यालयीन कामकाजाच्या  दिवशी सकाळी १०:०० ते १:३० आणि दुपारी २:०० ते ५.३० या वेळेत संपर्क साधावा.
२) आपल्या शंका / अडचणींबाबत विद्यापीठाशी संपर्क साधण्याअगोदर आपण प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या
    शिक्षणक्रमाची माहितीपुस्तिका तसेच ऑनलाईन प्रवेशासंबधी माहितीचे सादरीकरण पाहावे. आपल्या अनेक शंकांचे
    निरसन त्याद्वारे होऊ शकेल.

 
अ. क्र. कामाचे स्वरूप  संपर्काचा तपशील
१.   उपलब्ध शिक्षणक्रमांच्या माहितीसाठी आणि ऑनलाईन
  प्रवेशातील तांत्रिक अडचणींसाठी  
  मोबाईल क्रमांक -
  ९३०७५७९८७४, ९३०७५६७१८२,
  ९२७२०४६७२५ 
  दूरध्वनी क्रमांक -
  (०२५३) २२३०१०६ , (०२५३) २२३१७१४
  (०२५३) २२३१७१५ , (०२५३) २२३०५८०
  Email :-
  nondani@ycmou.digitaluniversity.ac
  ऑनलाईन पेमेंटविषयक अडचणीसाठी ई-मेल आयडी-   ycmou_support@unisuite.in

 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक  
(शैक्षणिक सत्र जूलै २०२५ ऑनलाईन प्रवेशाबाबत माहिती)
अ.क्र. तपशील    क्लिक करा 
०१  शैक्षणिक सत्र जुलै २०२५ करिता प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या   सूचना Click Here
०२   सूचनापत्र क्रमांक ०१ Click Here
०३  सूचनापत्र क्रमांक ०२ Click Here
०४  सूचनापत्र क्रमांक ०३ Click Here
 
Course to Admission