गोपनीयता निवेदन

गोपनीयता निवेदन

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास तुमच्या माहितीच्या गोपनीयतेबद्दल आदर असून तुम्ही कोणतीही खाजगी माहिती न देता या विद्यापीठाच्या संकेतस्थळांना भेट देऊ शकता.  

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या काही पानांवर किंवा वेब अॅप्लिकेशन्स मध्ये काही कुकीज अथवा ओळख पटविण्यासाठीची माहिती विचारलेली आहे. ती केवळ ती तुमच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या संकेत स्थळास भेट देण्याच्या अधिकृततेच्या कारणासाठी आहे.

वैयक्तिक माहिती

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी विचारलेली वैयक्तिक माहिती देण्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. ही माहिती फक्त ज्या कारणासाठी विचारली त्याच कारणासाठी वापरली जाईल.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ तुमची वैयक्तिक माहिती अनधिकृत त्रयस्थ व्यक्तीस अथवा संस्थेस देत नाही. गरज पडेल तेथे कायद्यानुसार ही माहिती एन्क्रीप्ट (रुपांतरीत) केली जाते.

बाहेरील संकेत स्थळांच्या लिंक्स

काही पानांवर विद्यापीठा व्यतिरिक्त अन्यसंकेतस्थळांच्या लिंक्स दिलेल्या आहेत. त्या संकेत स्थळांनी गोपनीयतेचा भंगकेल्यास त्यासयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ जबाबदार असणारनाही.