विद्याशाखेची माहिती
उद्दिष्टे
ज्ञानाधारित समाज निर्मिती साठी अध्ययानार्थीला विविध ज्ञान शाखातील शिक्षण घेण्यास मुक्त करणे, त्यासाठी लवचिक पद्धतींचा अवलंब करणे, विद्यार्थी-केन्द्री शिक्षणक्रम विकसित करणे, समाजातील ज्या घटकांपर्यंत अद्याप शिक्षण पोचले नाही त्यांच्यापर्यंत ते पोचविणे, त्या साठी दूर शिक्षणाचा मार्ग स्वीकारून सर्व स्तरावरील जनसामान्यांपर्यंत पोचून लोकविद्यापीठ घडविणे.