अस्वीकृती
या संकेतस्थळावर दिलेली माहिती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने जनसामान्यांच्या माहितीसाठी आहे. यात उल्लेख केलेल्या कोणत्याही संस्था, व्यावसायिक उत्पादने, सेवा, नाममुद्रा, उत्पादक यांची प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष शिफारस यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ करीत नाही.
या संकेत स्थळावर उपलब्ध असलेले दस्त ऐवज प्रत्यक्षात बदललेले अथवा वेगळे असू शकतात; त्या संदर्भातील कोणत्याही प्रकारची कायदेशीर जबाबदारीया विद्यापीठावर असणार नाही तसेच त्या संदर्भातील कोणतीही ग्वाही हे विद्यापीठ देत नाही. या वेबसाईटवरील दस्त ऐवजांची अचूकता/ परिपूर्णता अथवा त्यात दिलेली आर्थिक माहिती अचूक असेलच अशी हे विद्यापीठ खात्री देत नाही.
या वेबसाईटवर विद्यार्थी अथवा अन्य संबंधित व्यक्ती माहिती शोधत असताना अनेक ठिकाणी अन्य वेबसाईटशी लिंक दिलेली असल्याने हे विद्यापीठ कोणतेही स्वतःचे मत व्यक्त करीत नाही अथवा ग्वाही देत नाही.
माहितीतील चुका, वगळण्यात आलेला तपशील, अथवा या वेबसाईटवरील माहितीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस हे विद्यापीठ जबाबदार असणार नाही.