स्कूल ऑफ मल्टीडिसिप्लिनरी स्टडीज : विद्याशाखेची माहिती

विद्याशाखेची माहिती

हा विभाग प्रमाणपत्र ते पदव्युत्तर शिक्षणक्रम राबवितो. संप्रेषण व दूर शिक्षण या विषयातील शिक्षणक्रमही या विभागामार्फत राबविले जातात. दूर व मुक्त शिक्षण पद्धतीतील समन्त्रकांची गरज ओळखून या विभागाने त्या विषयातील शिक्षणक्रम विकसित केला आहे. मानवाधिकार, गांधी विचार, ग्राहक सेवा या विषयातील समयोचित शिक्षणक्रम या विभागाने विकसित केले आहेत.

Course to Admission