कार्यक्षेत्र

कार्यक्षेत्र

विद्यापीठाचे मुख्यालय नाशिक येथे आहे. विद्यापीठाचे कार्य ८ विभागीय केंद्रांमार्फत चालते. अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, नांदेड, नागपूर आणि पुणे ही ती विभागीय केंद्रे होत. या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य आहे.