१४ ऑगस्ट - विभाजन एक विभिषिका स्मृतिदिन

१४ ऑगस्ट - विभाजन एक विभिषिका स्मृतिदिन

महाराष्ट्र शासन, सहसंचालक, उच्च शिक्षण, पुणे विभाग यांचे दि १२/०८/२०२५ पत्रानुसार मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०२१ रोजी लाल किल्ल्यावरून आपल्या भाषणात १४ ऑगस्ट या दिवसास “विभाजन एक विभिषिका स्मृतिदिन” (Partition Horrors Remembrance Day) म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.

            या पार्श्वभूमीवर, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) यांच्या तर्फे एक विशेष नाटक तयार करण्यात आले आहे

नाटकाची लिंक

सोबत:-नाटकाची लिंक 

https://drive.google.com/drive/u/0/folders/1Eakk7hIRSOkIAmkHuytDKuAj4lg-lbHA

 

महाराष्ट्र शासन, सहसंचालक, उच्च शिक्षण, पुणे विभाग यांचे दि १२/०८/२०२५ पत्र