Admissions

Admissions

Precaution to be taken by the students before enrolling in Programes offered under Open & Distance Learning (ODL) mode.

शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम (बी.एड.)(P80) 2024-26 प्रवेश - Click Here

 
Online Admission  (ऑनलाईन प्रवेश)  
Academic Year  (शैक्षणिक वर्ष) Link (लिंक)  
Admission : 2024-25 Click Here Prospectus
   
For Previous Years  Admission Information  
2023-24 Click Here Prospectus
2022-23 Click Here Prospectus
2021–22 Click Here  
2020-21 Click Here  
2019-20 Click Here  
2018-19 Click Here  
2017-18 Click Here  
2016-17 Click Here  
UG/PG Student Results Click Here  
ऑनलाईन प्रवेश - विद्यार्थी मदत कक्ष

१) तक्त्यात दिलेल्या तपशिलानुसार त्या त्या कारणांसाठी ठरवून दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावरच / ई-मेलवर संपर्क
   साधावा.

२) ई-मेल पाठवताना आपली संपूर्ण माहिती आणि शंका / अडचण तपशीलवार लिहावी. त्यामध्ये आपला
    मोबाईल क्रमांक नमूद करावा म्हणजे आवश्यकतेनुसार आम्हाला आपल्याशी संपर्क साधता येईल.

ई-मेल पाठवताना आपल्याला तांत्रिक अडचण असेल तर त्याचा स्क्रीन शॉट घेऊन तो ई-मेल सोबत पाठवावा म्हणजे  आपल्या अडचणीचे नेमके स्वरूप समजू शकेल.

३) ई-मेल पाठविल्यानंतर आपली अडचण तपासून ती  सोडविण्यासाठी आम्हाला दोन ते तीन तासांचा कालावधी लागू  शकतो. आपल्या ई-मेलचे उत्तर ई-मेलवरच पाठविण्यात येईल. 

४) ई-मेल /मोबाईलवरून विद्यापीठाशी संपर्क साधताना आपले म्हणणे नेमकेपणे, मुद्देसूद आणि सौम्य भाषेत मांडावे.


५) विद्यापीठ कार्यालयास महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी तसेच प्रत्येक रविवारी सुटी आहे. आपण
    कार्यालयीन कामकाजाच्या  दिवशी सकाळी १०:०० ते १:३० आणि दुपारी २:०० ते ५.३० या वेळेत संपर्क साधावा.


६) आपल्या शंका / अडचणींबाबत विद्यापीठाशी संपर्क साधण्याअगोदर आपण प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या
    शिक्षणक्रमाची माहितीपुस्तिका तसेच ऑनलाईन प्रवेशासंबधी माहितीचे सादरीकरण पाहावे. आपल्या अनेक शंकांचे
    निरसन त्याद्वारे होऊ शकेल.

 

अ. क्र. कामाचे स्वरूप  संपर्काचा तपशील 
१.

उपलब्ध शिक्षणक्रमांच्या माहितीसाठी आणि   ऑनलाईन  प्रवेशातील तांत्रिक अडचणींसाठी

दूरध्वनी क्रमांक - (०२५३) २२३१७१५ , (०२५३) २२३०५८०
Email :nondani@ycmou.digitaluniversity.ac
२. ऑनलाईन पेमेंटविषयक अडचणीसाठी Email :helpdeskbank888@gmail.com

"