Advertisement for Post of Academic Coordinator (Assistant Professor Level) (Contractual)

Advertisement for Post of Academic Coordinator (Assistant Professor Level) (Contractual)

मा. कुलगुरू यांचे आदेशानुसार कळवित आहे की, सोमवारी दि. 22 जानेवारी 2024 पर्यंत करारावरील पदांच्या एप्लीकेशनच्या हार्ड कॉपी सबमिट करण्याची अंतिम तारीख होती, सोमवारी सुट्टी असल्याने सदर हार्ड कॉपी दि. 25 जानेवारी 2024 पर्यंत सादर करू शकतील.

 

1 Advertisement
2 Notification
3 Annexure 1
4 Apply Online
4 दिव्यांग आरक्षण तक्ता