मतदार नोंदणी अभियान

मतदार नोंदणी अभियान

नमस्कार !

भारत देशासारखी सर्वात मोठी लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त जागरूक नागरिकांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. 
आणि ही कल्पना लक्षात घेउन, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी मतदार जागृतीची मोहीम सुरू केली आहे.

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला ही माहिती प्राप्त झाली आहे की तुम्ही, आयोग आणि विद्यार्थी यांच्यामध्ये समन्वयक म्हणून काम करणार आहात. 
समन्वयक म्हणून तुम्हाला WhatsApp द्वारे विविध उपक्रमाची माहिती देउन कार्ये सोपवली जातील.

सुरुवातीला, तुम्हाला महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे (SECM) 
सोशल मीडिया पेजेस फॉलो करणे आणि  त्या पोस्ट्स जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन करणे आवश्यक आहे.

वेबसाइट: https://mahasec.maharashtra.gov.in
इंस्टाग्राम: https://www.instagram.com/maharashtrasec/
ट्विटर: https://twitter.com/maharashtrasec
फेसबुक: https://www.facebook.com/MaharashtraSEC
लिंक्डइन:https://www.linkedin.com/company/state-election-commission-maharashtra/about/
महावोटर चॅट बॉट (WhatsApp लिंक): bit.ly/mahavoter
अधिक जाणून घ्या: https://mahavoter.in/

अधिक चौकशीसाठी : राजेश पाटोळे - 8369215395

                               कैलास मोरे-  8888846244 ( Nodal Officer)

     

 National Voter's Day Appeal : Hon'ble VC Prof E. Vayunandan

Click Here To View Pledge