जनसंपर्क उपविभाग

जनसंपर्क उपविभाग

जनसंपर्क उपविभाग

 

विविध प्रवेशाच्या, खरेदी टेंडर इत्यादीच्या, कर्मचारी भरतीच्या, परीक्षा वेळापत्रकाच्या, पदवीदान समारंभाच्या जाहिराती करणे.

तसेच विद्यापीठातील व विभागीय केंद्रातील विविध कार्यक्रमांच्या वृत्तांना प्रसिद्धी देणे हे कार्य हा उपविभाग करतो.