नियोजन व सुसूत्रीकरण उपविभाग
नियोजन व सुसूत्रीकरण उपविभाग
विद्यापीठ अनुदान आयोग, दूर शिक्षण परिषद व अन्य संस्थांकडून अनुदाने मिळविण्यासाठी प्रस्ताव तयार करणे.
प्राप्त झालेल्या अनुदानांची योग्य उपयुक्तता ठरविणे हे महत्वाचे कार्य हा उपविभाग करतो.
संबधित विभागांशी पत्रव्यवहार करणे व अनुदान उपयोगितेच्या नोंदी ठेवणे हे कामही हा उप विभाग करतो.