सभा व दप्तर उपविभाग

सभा व दप्तर उपविभाग

सभा व दफ्तर उपविभाग

 

विद्यापीठाच्या सर्व वैधानिक मंडळांच्या, समित्यांच्या, परिषदांच्या सभांचे आयोजन करणे,

इतिवृत्ते तयार करणे, त्यांचे जतन करणे व

गरजेनुसार संदर्भ उपलब्ध करून देणे हे या उपविभागाचे कार्य आहे.