आस्थापना युनिट

आस्थापना युनिट

आस्थापना युनिट

 

हे युनिट नवीन कर्मचारी भरतीसाठी नियोजन करून त्या संबंधीचे दस्त ऐवज तयार करणे, नियुक्त कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन नोंदी ठेवणे, त्यांचे जतन करणे, भविष्य निर्वाह निधी, रजा आदींच्या नोंदी ठेवणे व निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती प्रकरणे मार्गी लावणे इत्यादी कामे करते.  

 

Course to Admission