ग्रंथ निर्मिती केंद्र

ग्रंथ निर्मिती केंद्र

ग्रंथ निर्मिती केंद्र

 

विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांना द्यावयाच्या मुद्रित पुस्तकांची निर्मिती करणे हे या केंद्राचे प्रमुख कार्य आहे. त्याच बरोबर विद्यापीठास आवश्यक असलेल्या अन्य दस्त ऐवजांचे मुद्रण करणे हे कामही हे केंद्र करते. ग्रंथ निर्मितीच्या कच्च्या खर्ड्यापासून मुद्रणपूर्व अंतिम निर्मिती पर्यंतची सर्व कामे ह्या केंद्रात केली जातात.  

 

Course to Admission