संगणक केंद्र

संगणक केंद्र

संगणक केंद्र

 

या विद्यापीठाच्या संगणकीय प्रगतीमध्ये संगणक केंद्र हा कणा आहे. मा. कुलगुरू व तांत्रिक सल्लागार समितीच्या मार्गदर्शनानुसार संगणक खरेदीच्या प्रस्तावापासून त्याचे विभागवार वाटप करणे तसेच त्यांची निगा राखणे, दुरुस्ती करणे इत्यादी कार्ये या केंद्रातील हार्डवेअर कक्षाच्या प्रमुखांच्या मार्गदर्शना खाली केली जातात तर आज्ञावली व संगणक वापर प्रणाली विकसित करण्याचे कार्य सॉफ्टवेअर कक्षाच्या प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली केली जातात