कायदेविषयक उपविभाग
कायदेविषयक उपविभाग
विद्यापीठाशी निगडीत सर्व कायदेशीर बाबींमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी हा उपविभाग काम करतो.
त्यामध्ये विविध कारणांसाठी कायदेशीर दस्त ऐवज तयार करणे व कोर्टातील प्रकरणांमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणे आदी बाबींचा समावेश आहे.