Swayamsiddha
महाराष्ट्र शासनाने महिला सक्षमीकरण, लिंग समानता आणि सामाजिक न्याय या मूल्यांच्या वृद्धीसाठी “स्वयंसिद्धा केंद्र” हा राज्यस्तरीय उपक्रम आरंभ केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून खालील प्रमुख उद्दिष्टे साध्य करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत –
- महिलांचे सक्षमीकरण आणि लिंग समानतेचा प्रसार करणे.
- सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाला प्रोत्साहन देणे.
- संशोधन, धोरण सल्ला, जनजागृती आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम हाती घेणे.
या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात महिलांच्या प्रगतीसाठी आणि सामाजिक न्यायासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करण्यात आले आहे.
सर्व विद्यार्थीनीना आवाहन करण्यात येत आहे कि, सदर उपक्रमात सहभागी होण्यासाठी खालील संकेत स्थळावर नोंदणी करावी....
https://strishakti.org or download App from Playstore
Click Here to how to regsiter


