Admission HelpDesk

Admission HelpDesk

ऑनलाईन प्रवेश शैक्षणिक सत्र जूलै २०२५   (ऑनलाईन प्रवेश - विद्यार्थी मदत कक्ष)
Help Desk for Online Admission Academic Session July 2025

१) विद्यापीठ कार्यालयास महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी तसेच प्रत्येक रविवारी सुटी आहे. आपण

    कार्यालयीन कामकाजाच्या  दिवशी सकाळी १०:०० ते १:३० आणि दुपारी २:०० ते ५.३० या वेळेत संपर्क साधावा.
२) आपल्या शंका / अडचणींबाबत विद्यापीठाशी संपर्क साधण्याअगोदर आपण प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या
    शिक्षणक्रमाची माहितीपुस्तिका तसेच ऑनलाईन प्रवेशासंबधी माहितीचे सादरीकरण पाहावे. आपल्या अनेक शंकांचे
    निरसन त्याद्वारे होऊ शकेल.
 

अ. क्र. कामाचे स्वरूप  संपर्काचा तपशील
१.   उपलब्ध शिक्षणक्रमांच्या माहितीसाठी आणि ऑनलाईन
  प्रवेशातील तांत्रिक अडचणींसाठी  
  मोबाईल क्रमांक -
  ९३०७५७९८७४, ९३०७५६७१८२,
  ९२७२०४६७२५ 
  दूरध्वनी क्रमांक -
  (०२५३) २२३०१०६ , (०२५३) २२३१७१४
  (०२५३) २२३१७१५ , (०२५३) २२३०५८०
  Email :-
  nondani@ycmou.digitaluniversity.ac
  ऑनलाईन पेमेंटविषयक अडचणीसाठी ई-मेल आयडी-   ycmou_support@unisuite.in