YASH Shram Labour Bank
|
यश श्रम लेबर बँक पोर्टल: असंघटित कामगारांसाठी रोजगाराची संधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. संजीव सोनवणे सर यांच्या संकल्पनेतून “यश श्रम लेबर बँक पोर्टल” तयार करण्यात येत आहे. सदर पोर्टल असंघटित कामगारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तयार करण्यात येत आहे. सदर पोर्टल मार्फत विविध क्षेत्रातील कुशल व कुशल तरुणांसाठी महिला पुरुष कामगारांसाठी त्यांच्या कौशल्यानुसार रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.
पोर्टलची उद्दिष्टे:
|


